Republic Day 2022 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्या- छगन भुजबळ

Republic Day 2022 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्या- छगन भुजबळ

| Updated on: Jan 26, 2022 | 10:32 AM

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या स्थितीमुळे कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये लहानात लहान कार्यक्रम करायचं ठरवलं. बोलण्यासारखं खूप आहे. शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव झाला आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या स्थितीमुळे कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये लहानात लहान कार्यक्रम करायचं ठरवलं. बोलण्यासारखं खूप आहे. शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव झाला आहे. आनेकांना पदकं मिळाली आहेत. हा सर्व कार्यक्रम आयोजित करता आला असता. पण कोरोनामुळे आपण या कार्यक्रमाला फाटा देण्यात आला आहे. आज 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. भारताच्या घटनेनं आजपर्यंत असंख्य भाषा आसलेला आपला प्रांत या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या घटनेनं केलं आहे.