ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक? : छगन भुजबळ
निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षणाचा डाटा दिला नाही, असा आरोप गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मुंबईः निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षणाचा डाटा दिला नाही, असा आरोप गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ओबीसींच्या (OBC Reservation) राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाकरे सरकारने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. या अहवालामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
Latest Videos