AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tauktae cyclone live: उल्हासनगरमध्ये रिक्षावर झाड कोसळलं, दोघांची प्रकृती गंभीर

| Updated on: May 17, 2021 | 4:23 PM

तोक्ते वादळामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.

उल्हासनगर : तोक्ते वादळामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. उल्हासनगरात रिक्षावर झाड कोसळून तिघे जखमी झाले आहेत. तीन पैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. कॅम्प 5 मधील तहसीलदार कार्यालय, गांधीरोड भागातील ही घटना आहे. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे.