Varsha Gaikwad | शिक्षकांना लोकलप्रवासाची परवानगी मिळणार, शिक्षणमंत्री वर्षा गायवकवाड यांचे संकेत
अत्यावश्यक सेवा वगळता मुंबई सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंदच आहे. मात्र आता शिक्षकांना लोकलप्रवासाची परवानगी मिळणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायवकवाड यांनी दिले आहेत.

Latest Videos