Breaking | वडाळा स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड, हार्बर मार्गावरची लोकलची वाहतूक विस्कळीत
वडाळा स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हार्बर मार्गावरची लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोबतच सीएसएमटी-वडाळा दरम्यानची वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरम्यान बिघाड दुरूस्तीचं काम सुरू आहे.

Latest Videos