VIDEO : Tejashwi Yadav Oath | तेजस्वी यादवांनी घेतली बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

VIDEO : Tejashwi Yadav Oath | तेजस्वी यादवांनी घेतली बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

| Updated on: Aug 10, 2022 | 2:42 PM

तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथ घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले.

तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथ घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मिठी मारून आशीर्वाद दिला. नितीश कुमार मुख्यमंत्री पुन्हा विराजमान झाले आहेत. भाजपासोबत सोडचिठ्ठी घेत नितीश कुमार यांनी आपला वेगळा संसार मांडला आहे. 

Published on: Aug 10, 2022 02:42 PM