PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे Exclusive
PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे Exclusive
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेशी आज सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी मोदी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल असे सांगितले. पाहा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे…
Latest Videos