ED Summons : ठाकरे गट अन् शरद पवार गट ईडीच्या रडावर, कोण-कोणत्या नेत्यांवर ‘ईडी’ची पिडा
महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना आज ईडीने समन्स बजावलं आहे. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने हे चौकशीचं समन्स बजावलं आहे. तर कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना ईडीने हे समन्स बजावले आहे.
मुंबई, १९ जानेवारी २०२४ : महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना आज ईडीने समन्स बजावलं आहे. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने हे चौकशीचं समन्स बजावलं आहे तर कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. दरम्यान, ठाकरे गट आणि शरद पवार गट हे ईडीच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. येत्या गुरूवारी किशोरी पेडणकर यांनी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. तर तर येत्या बुधवारी ईडी कार्यालयात रोहित पवारर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. तर २२ जानेवारीपर्यंत ईडीकडून सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
Published on: Jan 19, 2024 11:27 PM
Latest Videos