अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? रुपालीताई हीच निर्णय घेण्याची वेळ; सुषमा अंधारेंच्या पोस्टचा अर्थ काय?
सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना उद्देशून एक ट्विट केलं असून सुषमा अंधारे यांनी रूपाली रूपाली ठोंबरे पाटील यांना अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? असा सवाल केला आहे. तर रूपाली पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत उपेक्षित ठेवलं जातंय, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटले तर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ....
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील रूपाली ठोंबरे पाटील यांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं निमंत्रणच दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना उद्देशून एक ट्विट केलं असून सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? असा सवाल केला आहे. तर रूपाली पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत उपेक्षित ठेवलं जातंय, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटले तर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही सुषमा अंधारे यांनी म्हटले असून रूपाली रूपाली ठोंबरे पाटील यांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं निमंत्रणच दिल्याचं पाहायला मिळत आहे. ‘निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…’, असे अंधारेंनी म्हटले आहे.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
