Special Report | शिवसेनेच्या शाखांवरुन नवा वाद, ठाण्यात राडा
ठाण्यात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे.
ठाणे : शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये राडा झालाय. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतरा आता शाखेवरुन नवा वाद सुरु झालाय.
Published on: Mar 07, 2023 11:12 PM
Latest Videos