कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमधील प्रशासन सज्ज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमधील प्रशासन सज्ज

| Updated on: Jul 28, 2021 | 10:44 AM

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमध्ये प्रशासन कामाला लागलंय. नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत रोज दोन ते अडीच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट होत असतात, मात्र आता तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी रोज पाच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमध्ये प्रशासन कामाला लागलंय. नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत रोज दोन ते अडीच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट होत असतात, मात्र आता तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी रोज पाच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. तसेच सुपर स्प्रेडर असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिलीये.