बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही. यात्रा जत्रा, या काळानिमित्त गावपातळीव बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे लोकांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे.
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही. यात्रा जत्रा, या काळानिमित्त गावपातळीव बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे लोकांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे. यासाठी ग्रामीण परिसराच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. यासाठीच मी सरकारकडे सातत्याने प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. बैलगाडी शर्यतीविषयी मी यासाठी प्रयत्न करत आहे कारण ही बैलगाडा शर्यतीकडे व्यापक नजरेन बघितले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Latest Videos