Kolhapur मधील आजरा-आंबोली महामार्गावर The Burning Car
गाडीने अचानक पेत घेतल्याची माहिती समजते. काही काळासाठी तिथली वाहतूक रोखण्यात आली होती.
गाड्या जळाल्याच्या अनेक घटना आपण नेहमी पाहत असतो, त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी गाड्यांच्या कंपन्यांकडून विविध बदल केले. परंतु आजही अनेक गाड्या पेट घेत असल्याच्या पाहायला मिळत आहेत. आजरा तालुक्यातील मसोली गावाजवळ ही घटना घडली आहे. गाडीने अचानक पेत घेतल्याची माहिती समजते. काही काळासाठी तिथली वाहतूक रोखण्यात आली होती.
Latest Videos