अगागागा खतरनाक ! देवेंद्र फडणवीसांच्या ‘बूस्टर रथाने’ केला कहर !!
भाजपकार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालीये आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं सभेकडे लक्ष लागून आहे. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रथावर विराजमान होऊन देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल झालेले आहेत.
मुंबई : आज देवेंद्र फडणवीसांची मुंबई (Mumbai) बूस्टर डोस सभा आहे. फडणवीसांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या बूस्टर रथाची सगळीकडे चर्चा आहे. संपूर्ण रथावर झेंडूची फुलं, झेंडूची माळ लावण्यात आलीये आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यावर विराजमान झालेत. भाजप (BJP) कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालीये आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं सभेकडे लक्ष लागून आहे. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रथावर विराजमान होऊन देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल झालेले आहेत.
Latest Videos