PM Narendra Modi Live | देश कोरोना लढाईत आत्मनिर्भर झाला : नरेंद्र मोदी
देश कोरोना लढाईत आत्मनिर्भर झाला आहे, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. एका वर्षातच आपल्या वैज्ञानिकांनी संशोधन करून कोरोना टेस्ट कीट, आणि आवश्यक ती उपकरणे देखील निर्मिती केली आहेत.
Latest Videos