VIDEO : Mumbai | आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांची मागणी वाढणार, भाज्यांची आवक कमी

VIDEO : Mumbai | आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांची मागणी वाढणार, भाज्यांची आवक कमी

| Updated on: Aug 25, 2022 | 4:25 PM

सण वार म्हटले की, भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ दरवेळीच बघायला मिळते. यंदाही आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सण वार म्हटले की, भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ दरवेळीच बघायला मिळते. यंदाही आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अजून झळ बसण्याची शक्यता वर्तवली आहे. गणपतीमध्ये गाैरींचे देखील आगमन होते. त्यादरम्यान काही भाज्यांना विशेष महत्व आहे. अशावेळी देखील भाज्यांच्या दरात मोठी वाढ बघायला मिळते.

Published on: Aug 25, 2022 04:25 PM