Mumbai | मुंबईतील ओशिवारामध्ये आशियाना बिल्डिंगमध्ये लागलेली आग आटोक्यात
ओशिवरातील रहिवाशी इमारतीला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाहीय. ओशिवरामधील आशियाना या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती.
Latest Videos