Breaking | राज्यपाल 12 जागा रिकाम्या ठेवू शकत नाही, कोर्टाचे निरीक्षण

| Updated on: Aug 13, 2021 | 4:34 PM

राज्यपाल 12 जागा रिकाम्या ठेवू शकत नाही, असं कोर्टानं सांगितलं आहे. राईट टू प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे. राज्य सरकारचा अधिकार आहे. जर त्यांना काही अडचण होती तर त्यांनी तस लिखीत स्वरूपात कळवायला हवं होतं मात्र राजकारण केलं गेलं. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं, असंही सांगण्यात आलं आहे. 