Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोड्याच वेळात शपथविधी!

थोड्याच वेळात शपथविधी!

| Updated on: Aug 09, 2022 | 10:46 AM

विस्ताराची पुढील फेरी काही काळानंतर होईल. दरम्यान शपथविधीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे. नेतेमंडळी यायला सुरुवात झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. राजभवनात सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिंदे गट-भाजप युतीच्या आमदारांना (MLA) पदाची शपथ देतील. जवळपास 20 जण मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. विस्ताराची पुढील फेरी काही काळानंतर होईल. दरम्यान शपथविधीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे. नेतेमंडळी यायला सुरुवात झाली आहे. राजभवनाच्या दरबार (Rajbhavan Darbar Hall) हॉलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

 

 

 

Published on: Aug 09, 2022 10:46 AM