Chandrashekhar Bawankule | ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, जूनमध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डाटा देणं अशक्य

Chandrashekhar Bawankule | ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, जूनमध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डाटा देणं अशक्य

| Updated on: May 25, 2022 | 2:08 PM

जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसींचा इम्पेलीलड डाटा देणं शक्य नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. 

‘मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसींचा इम्पेलीलड डाटा देणं शक्य नाही’ असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकार ओबीसींसोबत पुन्हा लबाडी करत आहेत’. हे सरकार लबाड आहे.  ‘इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी अद्याप आयोगाच्या हालचाली नाही’  ‘सरकारने आयोगाला गो स्लो चे आदेश दिलेय’.‘आज ज्या पद्धतीनं काम सुरु आहे, जून मध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डाटा देणं शक्य नाही’.भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत.  मध्य प्रदेश प्रमाणे राज्यातील ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याची मागणी. त्याप्रमाणे डेटा गोळा ह्यासरकारने केला नाही. हे सरकार लबाड आहे. असे गंभीर आरोप चंग्रशेखर बावनकुळी यांनी राज्य सरकारवर केले आहेत.

Published on: May 25, 2022 02:08 PM