मविआ विरोधात काढलेला मोर्चा भाजपला भोवला, 15 जणांना अटक वॅारंट

मविआ विरोधात काढलेला मोर्चा भाजपला भोवला, 15 जणांना अटक वॅारंट

| Updated on: Sep 16, 2022 | 3:27 PM

चार -पाच लोकच रेशन कार्डवर आहे. पण त्यांच्या सिस्टीममध्ये तीनच लोक दिसले होते असे अनेक गडबडी होत्या त्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अशी माहिती प्रवीण दटके यांनी माहिती दिली आहे

नागपूर – आम्ही अन्नधान्य विभागाच्या विरोधात एक मोठा मोर्चा (morcha )काढला होता. महाविकास आघाडीच्या(mahavikas aghadi government) विचित्र नियमांचे विरोधात हा मोर्चा होता . आम्ही जमानात घेतली आहे. तारखेला नसेल गेले म्हणून ते पत्र आले . 23,हजार लोक होते. नवीन करार करायचा होता. नवीन सॉफ्टवेअर नव्हते. थम इम्प्रेशन घेत नव्हते त्या मशीन बिघडल्या होत्या. त्यात चार -पाच लोकच रेशन कार्डवर आहे. पण त्यांच्या सिस्टीममध्ये तीनच लोक दिसले होते असे अनेक गडबडी होत्या त्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अशी माहिती प्रवीण दटके (pravin datake)यांनी माहिती दिली आहे

 

Published on: Sep 16, 2022 03:27 PM