Fadnavis Pawar Meet | शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: May 31, 2021 | 2:08 PM

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे आता या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.