पुण्यातील उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात येईल- उदय सामंत
एकनाथ शिंदेंना ही बाब कळताच त्यांनी उद्यानाला स्वत:चं नाव मान्य नसल्याचं म्हटलं. त्याचसोबच त्या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली.
पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उद्यान उभं राहिलं असून त्याचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते होणार होतं. शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरातील या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असं नाव दिलं आहे. मात्र एकनाथ शिंदेंना ही बाब कळताच त्यांनी उद्यानाला स्वत:चं नाव मान्य नसल्याचं म्हटलं. त्याचसोबच त्या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली.
Latest Videos