अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाहीत - Nitesh Rane

अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाहीत – Nitesh Rane

| Updated on: Jul 29, 2021 | 3:28 PM

अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाहीत, मात्र रोहित पवार यांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकाव्यात आणि त्यांचं ऐकावं कारण नातूच आजोबांचं ऐकत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का ऐकावं असा प्रश्न उपस्थित होता असं नितेश राणे म्हणालेत.