Video : Ganpati Visarjan 2021 | मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, मिरवणुकीत भाविकांची गर्दी

Video : Ganpati Visarjan 2021 | मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, मिरवणुकीत भाविकांची गर्दी

| Updated on: Sep 19, 2021 | 12:39 PM

गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आता मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मिरवणुकीत भाविकांची मोठी  गर्दी बघायला मिळत आहे. गर्दी वाढू नये, म्हणून प्रशासनाने देखील उपायोजना केल्या आहेत. 

राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच, गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आता मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मिरवणुकीत भाविकांची मोठी  गर्दी बघायला मिळत आहे. गर्दी वाढू नये, म्हणून प्रशासनाने देखील उपायोजना केल्या आहेत.