Chandrakant Patil | आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा, कोण ते तुम्ही शोधून काढा – चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 06, 2021 | 11:44 AM

Chandrakant Patil | आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा, कोण ते तुम्ही शोधून काढा , असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.