Headline | 1 PM | पुढील 15 दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल : विजय वडेट्टीवार

| Updated on: May 27, 2021 | 1:47 PM

सरकार टिकवणं ही फक्त शिवसेनेची जबाबदारी नाही, शिवसेना नाराज नाही, अफवांवरती विश्वास ठेवू नका- संजय राऊत, आरक्षणासाठी पवार, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा.