Delta | डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिला अहवाल
भारतात समोर आलेल्या कोरोनाच्या डेल्टा हा अतिशय गंभीर आजार निर्माण करू शकतो. शिवाय या डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे वेगानं पसरतो असं अमेरिकेच्या सीडीसी संस्थेनं दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

Latest Videos