State Cabinet Meet | आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारकडून पूरग्रस्त, दरडग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे. यावेळी महाराष्ट्राला सहा हजार कोटींच्या मदतीची गरज आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.

Latest Videos