VIDEO : Monsoon Session | केंद्राच्या कृषी कायद्याला सरकार आव्हान देणार

VIDEO : Monsoon Session | केंद्राच्या कृषी कायद्याला सरकार आव्हान देणार

| Updated on: Jul 06, 2021 | 2:41 PM

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं.

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी विधेयक विधानसभेत सादर करण्यात आला. केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार आहे. केंद्राच्या कृषी कायद्याच्या वेगळं हे विधेयक असणार