Dhangar Reservation | …अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, खासदार विकास महात्मेचा सरकारला इशारा
‘फडणवीस सरकारने मंजूर केलेले एक हजार कोटी आधी द्या’, खा. विकास महात्मे यांची मागणी. धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनाचा इशारा. (There will be agitation all over the state, MP Vikas Mahatma warned the government)
नागपूर : आरक्षणाच्या चक्रव्यूहात अडकतंय का ‘महाविकास आघाडी सरकार’. मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षण, आता धनगर आरक्षणासाठी सरकारला इशारा. ‘धनगर आरक्षणासाठी या सरकारने काहीही केलं नाही’. धनगर नेते खा. विकास महात्मे यांचा सरकारवर आरोप. ‘फडणवीस सरकारने मंजूर केलेले एक हजार कोटी आधी द्या’, खा. विकास महात्मे यांची मागणी. धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनाचा इशारा.
Published on: Jun 04, 2021 04:59 PM
Latest Videos