मागण्यांचं समाधान झालं म्हणून मविआला मतदान केलं – अबू आझमी
"मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडी भाजपा विरोधात उभी आहे. 30 वर्ष सेक्युलर सरकार चालवणार असा त्यांचा दावा आहे"
मुंबई: “मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडी भाजपा विरोधात उभी आहे. 30 वर्ष सेक्युलर सरकार चालवणार असा त्यांचा दावा आहे. काही प्रश्न होते. त्यावर चर्चा होऊन त्या समस्या सुटल्यात” असं समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी म्हणाले. “महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, माझं मत हिंदुत्वाला नाहीय. कारण हिंदुत्व असतं, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यात कसे सहभागी झाले असते” असं अबू आझमी म्हणाले.
Published on: Jun 10, 2022 06:48 PM
Latest Videos