परळ गणेश कार्यशाळेत गणेशमूर्तींवर अखेरचा हात, यंदा प्रभावळ कमी करणार

गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्व जण आतूर झाले असताना आता गणेशमूर्तींची उंची थोडी कमी करण्याची योजना आहे.

परळ गणेश कार्यशाळेत गणेशमूर्तींवर अखेरचा हात, यंदा प्रभावळ कमी करणार
| Updated on: Aug 23, 2024 | 6:34 PM

मुंबईचा गणेश उत्सव जगप्रसिद्ध आहे. मुंबईतील गणेशोत्स त्यातील उंच  गणेशमूर्तीसाठी प्रसिध्द आहे. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चंदनवाडीचा गणेश या मंडळांच्या गणेशमूर्ती खूपच उंच असतात. या मूर्तींमुळे विसर्जन करताना आणि गणेशमूर्तींना रस्त्यावरील खड्डे आणि इतर कारणांमुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच मुंबईतील 16 ब्रिज नादुरुस्त झाल्याने तसेच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने गणेशमूर्तींना मोठा धोका असल्याने बृन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीने मुख्यमंत्र्‍यांना भेट घेऊन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच यंदा गणेशमूर्ती जास्त उंच होऊ नयेत म्हणून मूर्ती भोवती असलेली प्रभावळ कमी करण्याचा निर्णय घतेला आहे.

 

Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.