VIDEO : Ahmednagar | अहमदनगरमध्ये लस न घेतलेल्यांना पेट्रोल, राशनसारख्या सुविधांपासून वंचित ठेवा- मुश्रीफ
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन अधिक आग्रही झाले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच पेट्रोल, रेशन द्या. लस न घेतलेल्यांना पेट्रोल, राशनसारख्या सुविधांपासून वंचित ठेवा, असे हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला सांगितले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन अधिक आग्रही झाले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच पेट्रोल, रेशन द्या. लस न घेतलेल्यांना पेट्रोल, राशनसारख्या सुविधांपासून वंचित ठेवा, असे हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला सांगितले आहे. यामुळे आता जे नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. अशांना चांगलाच चाप बसणार आहे. कोरोनासोबत राज्यामध्ये आता आॅमिक्राॅनचा धोका देखील वाढला आहे. यामुळे आता नागरिकांना लसीकरणाशिवाय पर्याय नाहीये.
Latest Videos