हिंसाचार भडकावणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार- इम्तियाज जलील
सोलापूर, नाशिकसह, औरंगाबाद, जालना परभणीमध्ये शेकडो मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्यावरून हा जमाव खूप आक्रमक झाला होता.
मुंबई: नमाजनंतर आज (शुक्रवारी) दुपारी राज्यभरातील मुस्लिम (Muslim) भाविकांनी विविध ठिकाणी निषेध मोर्चा काढला. सोलापूर, नाशिकसह, औरंगाबाद (Aurangabad), जालना परभणीमध्ये शेकडो मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. नुपूर शर्मांनी (Nupur Sharma) केलेल्या वक्तव्यावरून हा जमाव खूप आक्रमक झाला होता. दरम्यान मोर्च्यात हिंसाचार भडकावणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात आम्ही देणार असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
Published on: Jun 10, 2022 06:21 PM
Latest Videos