Upमध्ये हजारो मृतदेह गंगेत फेकून दिले, तिथे FIR दाखल करा -Sanjay Raut

| Updated on: Feb 13, 2022 | 7:34 PM

आमच्याकडे गंगेत मृतदेह वाहत नव्हते. कुणाला एफआयआर दाखल करायचे असेल तर काशी आणि वाराणासीत जाऊन करावे. तिथे जाऊन सेंट्रल एजन्सीकडून चौकशीची मागणी करावी. कुणी भुकंत असेल तर येथील राज्यातील जनता लक्ष देत नाही, असंही ते म्हणाले.

मुंबई : कोव्हिड सेंटरचे भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात भरती करा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते योग्य आहे. कोव्हिडच्या काळात केलेल्या कामाचं मुंबई आणि महाराष्ट्राचं कोर्टाने आणि सर्व जगाने कौतुक केलं. त्याची वेदना त्यांना आहे. आमच्याकडे गंगेत मृतदेह वाहत नव्हते. कुणाला एफआयआर दाखल करायचे असेल तर काशी आणि वाराणासीत जाऊन करावे. तिथे जाऊन सेंट्रल एजन्सीकडून चौकशीची मागणी करावी. कुणी भुकंत असेल तर येथील राज्यातील जनता लक्ष देत नाही, असंही ते म्हणाले.