चंदगड तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोनमध्ये वाघाचे दर्शन, शिकारीवर ताव मारणारा वाघ कॅमेऱ्यात कैद
चंदगड तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोनमध्ये वाघाचे दर्शन झाले आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात शिकारीवर ताव मारणारा वाघ कैद झाला आहे.
कोल्हापूर : चंदगड तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोनमध्ये वाघाचे दर्शन झाले आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात शिकारीवर ताव मारणारा वाघ कैद झाला आहे. या वाघाने प्रथम प्राण्याची शिकार केली. त्यानंतर तो शिकार खात असताना त्याचा फोटो वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा फोटो आता प्रचंड व्हायरल होत आहे.
Latest Videos