Bhiwandi Toll Naka | भिवंडीतील टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

| Updated on: Aug 20, 2021 | 5:00 PM

भिवंडीतील टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे. खारबाव मालोडी परिसरातील हा टोल नाका आहे. तर अविनाश जाधवांनी टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला आहे. 