TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 3 December 2021
परदेशातून आलेल्या आणि निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या 485 जणांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर त्यांचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
परदेशातून आलेल्या आणि निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या 485 जणांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर त्यांचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच हे प्रवासी कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचीही माहिती मिळवली जात असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.
Latest Videos