TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नोटीस दिली. सोमय्या यानी 72 तासांत माफी मागावी असं परब यांनी आपल्या नोटिशीत म्हटलंय.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
1) परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नोटीस दिली. सोमय्या यानी 72 तासांत माफी मागावी असं परब यांनी आपल्या नोटिशीत म्हटलंय.
2) अर्थ संस्थेचे अध्यक्ष प्रविण कलमे यांनीही सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
3) भाजप नेते सोमय्या यांनी ईडीला मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पुरावे दिले आहेत. त्यांनी 2 हजार पानी पुरावे ईडीला दिले आहेत.
4) शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवायांवरून भापवर निशाणा साधलाय.
Latest Videos