VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 06 July 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 06 July 2022

| Updated on: Jul 06, 2022 | 12:28 PM

एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना एक टोला लगावला होता. त्याचाच समाचार एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि बोलताना शिंदे म्हणाले की,  रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रत्यु्त्तर शिंदे यांनी ठाकरेंना दिलंय. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकारणाला जो वेग आला होता.

एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना एक टोला लगावला होता. त्याचाच समाचार एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि बोलताना शिंदे म्हणाले की,  रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रत्यु्त्तर शिंदे यांनी ठाकरेंना दिलंय. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकारणाला जो वेग आला होता. आरोप प्रत्यारोप सुरू होते, ते अघ्यापही थांबले नसल्याचे चित्र आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी धोक्यात आले आणि भाजपा-एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्या रिक्षावाला या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवलं होतं. ज्यांनी चायवाला म्हणून हिणवलं त्यांच्यावर मोदींनी पाणी पिण्याची वेळ आणली.

Published on: Jul 06, 2022 12:28 PM