VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 February 2022
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरात आमनेसामने आले.असाच एक प्रकार चंद्रपुरातही घडला. चंद्रपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उठाबशा करायला लावल्या. कारण त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबूकवर पोस्ट टाकली.
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरात आमनेसामने आले.असाच एक प्रकार चंद्रपुरातही घडला. चंद्रपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उठाबशा करायला लावल्या. कारण त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबूकवर पोस्ट टाकली. ही आक्षेपार्ह पोस्ट पाहून भाजपचे कार्यकर्ते संतापले. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये उठबशा काढायला लावल्या. राकेश कुर्झेकर असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने काल पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
Latest Videos