VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 21 October 2021
प्रलंबित भरती असूनही काही ठिकाणी लेखी परीक्षा लांबणीवर टाकण्याची वेळ आली होती. पुणे पोलीस आयुक्तालयाकडील लेखी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
राज्यातील विविध पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलांमधील 2019 ची प्रलंबित पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पूर्ण करणं सध्या सुरु आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे. प्रलंबित भरती असूनही काही ठिकाणी लेखी परीक्षा लांबणीवर टाकण्याची वेळ आली होती. पुणे पोलीस आयुक्तालयाकडील लेखी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
Latest Videos