VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 February 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 February 2022

| Updated on: Feb 09, 2022 | 12:53 PM

शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली. ईडीसह (ED) केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केले. त्यांच्या या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही खरपूस समाचार घेतालय. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू या संजय राऊतांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधलाय.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली. ईडीसह (ED) केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केले. त्यांच्या या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही खरपूस समाचार घेतालय. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू या संजय राऊतांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधलाय. आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल, असा सवाल मुनगंटीवारांनी संजय राऊतांना विचारलाय. राउतांची पत्रकार परिषद म्हणजे शिवसेना संपवण्याची पत्रकार परिषद आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, सामान्य माणसाचं हित पाहण्याऐवजी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सौदेबाजी करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.