VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11AM | 28 February 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11AM | 28 February 2022

| Updated on: Feb 28, 2022 | 12:19 PM

चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केलं. राज्यपालांच्या या विधानाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सु्ळे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांना उत्तर दिलं आहे

चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केलं. राज्यपालांच्या या विधानाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सु्ळे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांना उत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी शरद स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या, असं सांगणारा शरद पवारांचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून राजामाता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या हे स्पष्ट केलं आहे. त्या