VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 17 August 2021
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही, अशी घोषणाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे.
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही, अशी घोषणाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणादरम्यान ही मोठी घोषणा केली आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. मी ही लढाई लढायचं ठरवलं आहे. रोज-रोज-रोज या गोष्टींना… आपण बाजूला केलंच पाहिजे.
Latest Videos