TOP 9 News | टॉप 9 न्यूज | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
पुण्यासह तिसऱ्या स्तरात असलेल्या जिल्ह्यांबाबत कोरोना निर्बंधांबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
1) उद्यापासून राज्यातील 25 जिल्ह्यांना कोरोना नियमांत काही प्रमाणात शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. मॉल आणि चित्रपटगृहे सुरु होण्याची शक्यता आहे.
2) पुण्यासह तिसऱ्या स्तरात असलेल्या जिल्ह्यांबाबत कोरोना निर्बंधांबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
3) राज्यातील 11 जिल्ह्यात तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू राहतील. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे,कोकणातील चार तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एक जिल्हा लेव्हल तीनमध्ये आहे.
4) लसीकरण आणि कोरोना नियम पाळले तर कोरोनाची तिसरी लाट टाळणे शक्य होईल. त्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे, असे मत टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलंय.
Latest Videos