TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 8 January 2022
देशात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसभरात एका दिवासात 285 रुग्णांचा मृत्यू झालाय
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 8 January 2022
1) देशात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसभरात एका दिवासात 285 रुग्णांचा मृत्यू झालाय.
2) छगन भुजबळ यांच्या कारचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
3) पुण्यात पोलीस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पुण्यात 141 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
4) तिहार तुरुंगात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. येथे एकूण 16 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
झाली आहे
Latest Videos