Pune District : पुणे शहरातील मेट्रोच्या कामाचे साहित्यच चोरीला

Pune District : पुणे शहरातील मेट्रोच्या कामाचे साहित्यच चोरीला

| Updated on: Jan 18, 2023 | 10:16 AM

मांढरादेवी येथील काळुबाई या ठिकाणी यात्रा असते. या यात्रेची तयारी पुर्ण झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत बांधकाम परवाना शुल्कपोटी दीड कोटी रुपये जमा झाले आहे. 

पुणे : पुणे शहरातील (pune) गेल्या २४ तासांत काय घडले त्यातील महत्वाच्या नऊ बातम्या. पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. या कामासाठी आणलेले साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मांढरादेवी येथील काळुबाई या ठिकाणी यात्रा असते. या यात्रेची तयारी पुर्ण झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत बांधकाम परवाना शुल्कपोटी दीड कोटी रुपये जमा झाले आहे.

Published on: Jan 18, 2023 10:16 AM