पुण्यातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद
पुण्यातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे(Bhide bridge in Pune closed ). भिडे पुलाला लागून पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे(Bhide bridge in Pune closed ). भिडे पुलाला लागून पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून दुपारी एक वाजता 11 हजार 900 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे भिडे पुलावरुन पाणी वाहू लागल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Published on: Jul 12, 2022 08:04 PM
Latest Videos